उनाड वारा साहित्य समूह आयोजित स्पर्धेसाठी
विषय:कसे सांगू तुला
शिर्षक:
कसे सांगू तुला
कसे सांगू तुला
अश्रू या नयना,
तुझ्यासाठी प्रिये
रडल्या भावना..१
भेटलो आपण
जिथे पहिल्यांदा,
वाट तुझी पाही
मन हे कितींदा..२
हृदय बावरे
सखे तुझ्यावीणा,
समजावू किती
माझ्या वेड्यामना..३
आसवे गळती
तुझ्या विरहात,
मज का मिळेना
हाती तुझा हात..४
शोधू तुला कुठे
मन हे लागेना,
सखये छळती
तुझ्या गं भावना..५
प्राण कासाविस
तुझ्या भेटीसाठी,
कुठे बांधल्या या
जीवनाच्या गाठी..६
श्वास थोडा माझा
भिनला तुझ्यात,
गहिवर ओठी
स्पंदन उरात..७
©गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
मा.कवयित्री प्रियांकाताई शिंदे-जगताप यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा
💐💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
विषय:कसे सांगू तुला
शिर्षक:
कसे सांगू तुला
कसे सांगू तुला
अश्रू या नयना,
तुझ्यासाठी प्रिये
रडल्या भावना..१
भेटलो आपण
जिथे पहिल्यांदा,
वाट तुझी पाही
मन हे कितींदा..२
हृदय बावरे
सखे तुझ्यावीणा,
समजावू किती
माझ्या वेड्यामना..३
आसवे गळती
तुझ्या विरहात,
मज का मिळेना
हाती तुझा हात..४
शोधू तुला कुठे
मन हे लागेना,
सखये छळती
तुझ्या गं भावना..५
प्राण कासाविस
तुझ्या भेटीसाठी,
कुठे बांधल्या या
जीवनाच्या गाठी..६
श्वास थोडा माझा
भिनला तुझ्यात,
गहिवर ओठी
स्पंदन उरात..७
©गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
मा.कवयित्री प्रियांकाताई शिंदे-जगताप यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा
💐💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻