💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫
*अवैध गर्भपात केंद्र*
ती वयात येताच एकाच्या प्रेमात पडली
दिवसेंदिवस मग त्याच्यात फसत गेली
समाज बंधनांना झुगारुन वेडी बिचारी
आयुष्य सुंदर आपलं बरबाद करत गेली...||१||
|
क्षणभर विचार केला अन् सावरली ती
तो सोडून जाताना ही नाही हरली ती
आपण करू म्हणाला गर्भपात सखये
बोलने ऐकून त्याचे नाही बिथरली ती...||३||
जाणार नाही मी अवैध गर्भपात केंद्रात
मुलगा असो वा मुलगी माझ्या उदरात
तु ये हरामखोरा अथवा नको येऊस
जन्म देऊन बाळास आणिन या विश्वात...||५||
©
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:9623714011
💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫
*अवैध गर्भपात केंद्र*
ती वयात येताच एकाच्या प्रेमात पडली
दिवसेंदिवस मग त्याच्यात फसत गेली
समाज बंधनांना झुगारुन वेडी बिचारी
आयुष्य सुंदर आपलं बरबाद करत गेली...||१||
|
क्षणभर विचार केला अन् सावरली ती
तो सोडून जाताना ही नाही हरली ती
आपण करू म्हणाला गर्भपात सखये
बोलने ऐकून त्याचे नाही बिथरली ती...||३||
जाणार नाही मी अवैध गर्भपात केंद्रात
मुलगा असो वा मुलगी माझ्या उदरात
तु ये हरामखोरा अथवा नको येऊस
जन्म देऊन बाळास आणिन या विश्वात...||५||
©
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:9623714011
💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫
No comments:
Post a Comment