Monday, 20 February 2017

स्वप्न प्रितीचे

💔💞💔💞💔💞💔💞💔💞💔💞💔💞
💔💞💔💞💔💞💔💞💔💞💔💞💔💞

💞💞💞💞स्वप्न प्रितीचे💞💞💞💞

नव्हते मला कळले भाव तुझ्या प्रेमाचे
सजणी पाहिले तरीही मी स्वप्न प्रितीचे..//धृ//

हळवे होते हृदयी माझ्या शब्द ते ताजे
ओसंडून वाहिले हृदयाचे भाव ते माझे
मोडले ना स्वप्न प्रिये उमलत्या कळीचे
सजणी पाहिले तरीही मी स्वप्न प्रितीचे..//1//

दिसतील का तुला आक्रोश या मनाचे
गंधाळलेले एकतर्फी माझ्या भावनाचे
बंधन तोडीलेस का जुळणार्या क्षणाचे
सजणी पाहिले तरीही मी स्वप्न प्रितीचे..//3//

नव्हते मला कळले भाव तुझ्या प्रितीचे
सजणी पाहिले तरीही मी स्वप्न प्रितीचे...

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद..

💔💞💔💞💔💞💔💞💔💞💔💞💔💞
💞💔💞💔💞💔💞💔💞💔💞💔💞💞

No comments:

Post a Comment