*चित्रकाव्य स्पर्धेस*
आहे मुखी देवाचे नाम
गळ्यात वसे हरीराम
आली वासुदेवाची स्वारी
करत देवांचे गुणगान...
करत देवांचे गुणगान....1
मोरपिसाचा डोक्यावरी
मुकूट शोभे शिरावरी
कुंकू लेवून भाळावरी
करीतो भक्ती खरीखुरी...
करीतो भक्ती खरीखुरी....2
गळ्यात तुळशी माळा
वाजवित घुंघरवाळा
हा देवांचा मैतर भोळा
वंदितो रामकृष्ण डोळा...
वंदितो रामकृष्ण डोळा....3
वासुदेव फिरतो गावोगावी
पायांची करीत लवलाही
वरून उन्ह पहारा ठेवी
वासुदेव चरणी गजेंद्र कवी...
वासुदेव चरणी गजेंद्र कवी....4
गजेंद्र
ढवळापुरीकर
औरंगाबाद.
****************************
आहे मुखी देवाचे नाम
गळ्यात वसे हरीराम
आली वासुदेवाची स्वारी
करत देवांचे गुणगान...
करत देवांचे गुणगान....1
मोरपिसाचा डोक्यावरी
मुकूट शोभे शिरावरी
कुंकू लेवून भाळावरी
करीतो भक्ती खरीखुरी...
करीतो भक्ती खरीखुरी....2
गळ्यात तुळशी माळा
वाजवित घुंघरवाळा
हा देवांचा मैतर भोळा
वंदितो रामकृष्ण डोळा...
वंदितो रामकृष्ण डोळा....3
वासुदेव फिरतो गावोगावी
पायांची करीत लवलाही
वरून उन्ह पहारा ठेवी
वासुदेव चरणी गजेंद्र कवी...
वासुदेव चरणी गजेंद्र कवी....4
गजेंद्र
ढवळापुरीकर
औरंगाबाद.
****************************
No comments:
Post a Comment