🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠
*स्पर्धेसाठी.*
*विषय :- अंधश्रद्धा निर्मूलन*
अंधश्रद्धेला गाडून टाका,
अंधश्रद्धेला फाडून टाका
जादुटोणा करणी धरणी
हे वेड मनातून काढून टाका......!1
अंधश्रद्धेचे पाय छाटा
अंधश्रद्धेचे हात छाटा
अंधश्रद्धेने दानधर्म करणे
आहेत या बोथट वाटा............!2
अंधश्रद्धा कोठून आली
अंधश्रद्धा साठून गेली
भोळ्या भाबड्या मनामध्ये
अंधश्रद्धा गोठून गेली..............!3
अंधश्रद्धेला कोण मानतो
अंधश्रद्धेला कोण जाणतो
अंधश्रद्धेला मनात ठेवून
अंधश्रद्धा निरक्षर पाळतो........!4
अंधश्रद्धा काल ही होती
अंधश्रद्धा आज ही आहे
अंधश्रद्धा उद्या ही राहिल
अंधश्रद्धा एक पाप आहे............!5
अंधश्रद्धेचे करू निर्मूलन
अंधश्रद्धेचे करू विसर्जन
अंधश्रद्धेला अग्नी देऊन
अंधश्रद्धेचे करूया दहन............!6
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद......
🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠
*स्पर्धेसाठी.*
*विषय :- अंधश्रद्धा निर्मूलन*
अंधश्रद्धेला गाडून टाका,
अंधश्रद्धेला फाडून टाका
जादुटोणा करणी धरणी
हे वेड मनातून काढून टाका......!1
अंधश्रद्धेचे पाय छाटा
अंधश्रद्धेचे हात छाटा
अंधश्रद्धेने दानधर्म करणे
आहेत या बोथट वाटा............!2
अंधश्रद्धा कोठून आली
अंधश्रद्धा साठून गेली
भोळ्या भाबड्या मनामध्ये
अंधश्रद्धा गोठून गेली..............!3
अंधश्रद्धेला कोण मानतो
अंधश्रद्धेला कोण जाणतो
अंधश्रद्धेला मनात ठेवून
अंधश्रद्धा निरक्षर पाळतो........!4
अंधश्रद्धा काल ही होती
अंधश्रद्धा आज ही आहे
अंधश्रद्धा उद्या ही राहिल
अंधश्रद्धा एक पाप आहे............!5
अंधश्रद्धेचे करू निर्मूलन
अंधश्रद्धेचे करू विसर्जन
अंधश्रद्धेला अग्नी देऊन
अंधश्रद्धेचे करूया दहन............!6
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद......
🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠
No comments:
Post a Comment