स्पर्धेसाठी
*विषय:- मज वेड लागले सुरांचे*
****************************
*टिप:- प्रत्येक ओळ दोन अक्षरी
शब्द घेऊन केली आहे आणि प्रत्येक
ओळीत फक्त तिन शब्द आहे*
*प्रत्येक ओळ पुढीलप्रमाणे*
*2+3+3=8*
माझे जीवन जीवन
गेले संगित बनून,
नित्य करीन श्रवण
श्वास बनून कवन.....!
सुर हळूच छेडीला
वारा सांगतो वेडिला,
ताला सुरात ओढीला
रंग गीतांच्या गोडिला.....!
ध्यास मजला लाविलें
गीतं प्रेमाचे गाईले,
भाव हृदयी जाणीले
वेड सुरांचे लागले.....!
स्वप्न मलाहे गाण्यांचे
तुला हृदयी पान्ह्याचे,
गीत तुझेच होण्याचे
आले भाग्य मोलाचे.....!
लय सुरास मिळूदे
देवा संगित फुलूदे,
जन्म सुकर होऊदे
वेड सुरांचे लागुदे.......!
✍🏻गजेंद्र
ढवळापुरीकर औरंगाबाद
***************************
*विषय:- मज वेड लागले सुरांचे*
****************************
*टिप:- प्रत्येक ओळ दोन अक्षरी
शब्द घेऊन केली आहे आणि प्रत्येक
ओळीत फक्त तिन शब्द आहे*
*प्रत्येक ओळ पुढीलप्रमाणे*
*2+3+3=8*
माझे जीवन जीवन
गेले संगित बनून,
नित्य करीन श्रवण
श्वास बनून कवन.....!
सुर हळूच छेडीला
वारा सांगतो वेडिला,
ताला सुरात ओढीला
रंग गीतांच्या गोडिला.....!
ध्यास मजला लाविलें
गीतं प्रेमाचे गाईले,
भाव हृदयी जाणीले
वेड सुरांचे लागले.....!
स्वप्न मलाहे गाण्यांचे
तुला हृदयी पान्ह्याचे,
गीत तुझेच होण्याचे
आले भाग्य मोलाचे.....!
लय सुरास मिळूदे
देवा संगित फुलूदे,
जन्म सुकर होऊदे
वेड सुरांचे लागुदे.......!
✍🏻गजेंद्र
ढवळापुरीकर औरंगाबाद
***************************
No comments:
Post a Comment