[12/10/2019, 09:44] Gjendra: न बोलता
न बोलता ही कळाव्या
तुला माझ्या भावना,
अन् भावनांचे क्षण
असं असावं आपलं प्रेम...!
तुझ्या मिठीत येण्याआधी
तुझ्या श्वासांनी स्पर्शावे अलगद,
नजरेने नजरेला पण
असं असावं आपलं प्रेम...!
तुझ्या ओठांची हालचाल
अचुक कळावी न बोलता ही,
जुळून असं यावं सेम
असं असावं आपलं प्रेम...!
मी काटे पसरावे तुझ्या वाटेत
तू चालत यावं त्यावरून,
रंगीत पायघड्या समजून
असं असावं आपलं प्रेम...!
तुझ्या हाती नकळत यावा
कधीतरी एखादा दुसरा हात,
मी म्हणावं ते आहे मित्रप्रेम
असं असावं आपलं प्रेम...!
©️®️
गजेंद्र ढवळापुरीकर
मो:9623714011
[21/01, 11:54] Gjendra: शीर्षक: गोफण
कारभारनी तांबडं फुटलं गोफण खोसतो कमरला,
पाखरांची लगबग सुरू चल मी जातो राखणीला
कणसं भरलीत दाण्यानं पाखरांचा बघ थयथयाट
गोफण फिरवता जोरानं मी पाखरं धरती घरची वाट
नभात रंगल्या कवायती गोफण धरते नेम अचुक
पाखरं येता पिकावरी जीवाची या होते धाकधूक
डोक्यावर पाटी घेऊन तुरूतुरू चाले कारभारीन
गोफण घेऊन उपाशी पोटी धनी राखी शाळूचे रान
होता येळ न्याहारीची ठेवता गोफण जरा खाली
दोनच घास घेता मुखी पाखरांच्या दिसे हालचाली
सनसन करीत फिरते गोफण सुसाट भेदीते दुरवरचे रान
राखून शेती भाबडा शेतकरी जगवी अख्या देशाचे प्राण
गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
[12/02, 14:05] Gjendra: *इतिहासाची पाने*
उद्घरिले भीमाने
दिन दलितांचे जगणे,
जपली बुद्धाच्या कृपेने
ती इतिहासाची पाने,
उद्घरिले भीमाने
दिन दलितांचे जगणे..//धृ//
दीन दलित गोरगरीब
भिमाचे वैभव होते,
आठवा त्यांचे जगणे
या डोळयांत पाणी येते,
हृदयाला पाझर फोडी
समाजासाठी झुरणे,
उद्घरिले भीमाने
दिन दलितांचे जगणे..//१//
अठरापगड जातींना जागा
गावकुसाच्या बाहेर,
मोडून चालीरीती भीमाने
दिला समाजाला आहेर,
गोरगरीबांचा वाली हा
पहिला साऱ्या जगाने,
उद्घरिले भीमाने
दिन दलितांचे जगणे..//२//
लिहिले भीमाने सत्वर
साविंधान या भारताचे,
घटना लिहून देशाची
मिळविले सार जीवनाचे,
त्या पराक्रमी वीराचे
हा गजेंद्र गाई गाणे,
उद्घरिले भीमाने
दिन दलितांचे जगणे..//३//
©गजेंद्र
ढवळपुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.०६/०८/२०१९ मंगळवार
[19/02, 11:21] Gjendra: *महाराष्ट्र शुरांचा घडविला*
कसून कंबर एकच नंबर
डंका त्रिखंडी वाजविला
माझ्या शिवबा राजानं
महाराष्ट्र शुरांचा घडविला...//धृ//
बालपणीच संस्कार केले होते जिजाईनं
ढाल आशीर्वादाची ठेवली होती शिवाईनं
बालपनीच जिंकला तोरण किल्ला
जमवुनी मावळा
माझ्या शिवबा राजानं
महाराष्ट्र शुरांचा घडविला...//१//
नातं जुळलं मातीशीसारा दख्खन पाठीशी
बाराबलुतेदारांची गाठ बांधली हो नाळीशी
मान करून ताठ भल्याभल्यांची वाट
लावून सिंह तो गर्जला
माझ्या शिवबा राजानं
महाराष्ट्र शुरांचा घडविला...//२//
रक्त शिवबाचे उसळे खुडण्या अन्यायी कुसळे
स्वराज्याच्या रक्षणाला राजे शोभले भोसले
निजाम हरला मुघल जिरला
भगवा झेंडा फडकला
माझ्या शिवबा राजानं
महाराष्ट्र शुरांचा घडविला...//३//
गजेंद्र ढवळपुरीकर
मो:९६२३७१४०११
[19/02, 19:36] Gjendra: *साई तुम्हारी पूजा हम*
साई तुम्हारी पूजा हम करते है प्यार से
भुले भटके इंसाको जोडो संसार से
जोडो संसार से..
साई तुम्हारा पूजा हम
साई तुम्हारा पूजा हम...//धृ//
दुनिया मे किटने लोगोने तुम्हे स्वीकार किया
कुछ अधर्मीयोने तुमपर जाणलेवा वार किया
नहला दो साई सबको
नहला दो साई सबको
भक्ती की धार से
भुले भटके इंसाको जोडो संसार से
जोडो संसार से..
साई तुम्हारा पूजा हम
साई तुम्हारा पूजा हम...//१//
हम सबका है ये वादा सदा भक्ती तुम्हारी करे
अपनी कृपादृष्टी रखना हम सांस खुशी से भरे
मैं धुल तुम्हारे चरण की
मैं धुल तुम्हारे चरण की
छोडो मजधार से
भुले भटके इंसाको जोडो संसार से
जोडो संसार से..
साई तुम्हारा पूजा हम
साई तुम्हारा पूजा हम...//२//
गजेंद्र ढवळपुरीकर
मो:९६२३७१४०११
दि.१६/२/२०२० शनिवार
[19/02, 23:03] Gjendra: *महाराष्ट्र शुरांचा घडविला*
कसून कंबर एकच नंबर
डंका त्रिखंडी वाजविला
माझ्या शिवबा राजानं
महाराष्ट्र शुरांचा घडविला...//धृ//
बालपणीच संस्कार केले होते जिजाईनं
ढाल आशीर्वादाची ठेवली होती शिवाईनं
बालपनीच जिंकला तोरण किल्ला
जमवुनी मावळा
माझ्या शिवबा राजानं
महाराष्ट्र शुरांचा घडविला...//१//
नातं जुळलं मातीशी अवघा दख्खन पाठीशी
बाराबलुतेदारांची गाठ बांधली हो नाळीशी
मान करून ताठ भल्याभल्यांची वाट
लावून सिंह तो गर्जला
माझ्या शिवबा राजानं
महाराष्ट्र शुरांचा घडविला...//२//
रक्त शिवबाचे उसळे खुडण्या अन्यायी कुसळे
स्वराज्याच्या रक्षणाला राजे शोभले भोसले
निजाम हरला मुघल जिरला
भगवा झेंडा फडकला
माझ्या शिवबा राजानं
महाराष्ट्र शुरांचा घडविला...//३//
गजेंद्र ढवळपुरीकर
मो:९६२३७१४०११
[20/02, 20:30] Gjendra: *मानवा तू बुद्धिमानी*
मानवा तू बुद्धीमानि
तुझ्याकडे आहे वाणी
या वाणीने माणसा रे
गा तू मानवतेची गाणी
तुझ्या ज्ञानामध्ये होईल वाढ
तुझ्या ज्ञानामध्ये होईल वाढ
तुझ्या ज्ञानामध्ये होईल वाढ
मनातली तू जळमटे काढ
मानवा तू बुद्धीमानि
तुझ्याकडे आहे वाणी..//धृ//
तुझा जन्म आहे पुण्यासाठी
जन्मला तू मानवापोटी
सत्कर्माने होतील वेड्या
साधुसंताच्या गाठीभेटी
ऐकण्या पुण्याची कहाणी
नको करुस तू आणकाणी
जाईल निघूनी हा आत्मा
आणि फिरेल वेड्यावाणी
सत्कर्माच्या झाडाची
ती वाईट फळे पाड
तुझ्या ज्ञानामध्ये होईल वाढ
मनातली तू जळमटे काढ..//१//
जर जाशील व्यसनांच्या आहारी
तन होईल हे व्याभिचारी
जीवनी टपून तुझ्या बसला रे
तुझ्या प्राणांचा तो शिकारी
बरी नाही तुझी मनमानी
व्यसन घालील रे मोहिनी
तुझ्या निरोगी शरीराला
घालता विळखा होशील निकामी
उघड डोळे सामोरी पहा रे
तुझा सजलेला आहे माड
तुझ्या ज्ञानामध्ये होईल वाढ
मनातली तू जळमटे काढ..//२//
आहे मानव मानवापरी रहा
गोरगरिबांची कर तू सेवा
तुझ्यातल्या राक्षसी वृत्तीला
बाहेर ठेवुनी जरा पहा
लक्ष लक्ष पेटतील ज्योती
उजळुनी निघतील मोती
मनातल्या व्यभिचाराला
जाळुनीया निखारे जाती
संगतीने साधुसंताच्या
स्वर्गाची उघडतील कवाडं
तुझ्या ज्ञानामध्ये होईल वाढ
मनातली तू जळमटे काढ..//३//
गजेंद्र ढवळपुरीकर
मो:९६२३७१४०११
दि.४/३/२०१९..
[21/02, 12:59] Gjendra: *तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय*
अरे म्हातारपणी दैना करूनी
मायबापाची कुठवर खाशील हाय
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय
नाय तुझ्या पिंडला कावळा शिवणार
नाय नाय नाय नाय नाय नाय नाय
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय...//धृ//
नऊ महिने नऊ दिवस
उदरात वाढुनी जन्म दिला
घामाचं पाणी करुनी
आईबापांनं वाढविला
त्या झिजणाऱ्या तळमळणाऱ्या
आईबापाची जर किंमत नाय.......
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय
नाय तुझ्या पिंडला कावळा शिवणार
नाय नाय नाय नाय नाय नाय नाय
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय...//१//
जित्यापनी बघा तुम्ही
लाथा घाली मायबापाला
मेल्यावर टोपलभर
निवद करतो खायाला
करशील जसं भरशील तसं
हाच नियतीचा फेरा हाय......
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय
नाय तुझ्या पिंडला कावळा शिवणार
नाय नाय नाय नाय नाय नाय नाय
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय...//२//
पैसा अडका गाडी बंगला
अरे कमविले सारे तुझ्यासाठी
कधी खाल्ले शिळे टुकडे
कधी राहिले उपाशीपोटी
बाप असे छाया सुखाची
आई आहे दुधावरची साय...
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय
नाय तुझ्या पिंडला कावळा शिवणार
नाय नाय नाय नाय नाय नाय नाय
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय...//३//
दुःखात असो सुखात असो
आईबापाला एकच हवं
काळजाचा तुकडा ह्यो
त्याच्या हातानं पाणी प्यावं
लाभेल आत्म्याला चिरशांती
अजून दुसरे मिळावे काय...
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय
नाय तुझ्या पिंडला कावळा शिवणार
नाय नाय नाय नाय नाय नाय नाय
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय...//४//
कर तू सेवा आईबापाची
जीवनात सारं भेटल तुला
तुझी मुलं तुझ्यासाठी
सोन्याचा बांधतील झुला
जिथे जागा तुझ्या आईबापाला
तिथेच तुझी रं जागा हाय...
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय
नाय तुझ्या पिंडला कावळा शिवणार
नाय नाय नाय नाय नाय नाय नाय
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय...//५//
©®
गजेंद्र ढवळपुरीकर
औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.८/२/२०२० शनिवार
[03/03, 20:13] Gjendra: *सवे चांदण्याची रातं*
मनात खोट ठेऊन
नकोस प्रेम करू,
या प्रेम बंधनात
नकोस मज धरू...
हक्काने सांग मजला
फिरू नकोस मागे,
शांत मनास माझ्या
करू नकोस जागे...
वाट ही जायबंदी
होईल तुझ्यामुळे,
फिरतील माझी मागे
थकलेली पाऊले...
या आसवांना वाट
देतो करून मोकळी,
सजवून मी स्वप्ने
रिकामीच झोळी...
आर्जव ऐक माझी
सैल मनास सोडं,
माझ्या आर्त भावनांचे
सुटू दे गं कोडं..
तुझे मन छंदिफंदी
तरी मीच जायबंदी,
तुझ्या नशिल्या प्रेमाची
या मनावर धुंदी..
जळेन मी जन्मभर
तुझ्या प्रेम विरहातं,
वाट पाहुनी आजन्म
सवे चांदण्याची रातं...
........©गजेंद्र
मो:9623714011
[04/03, 13:48] Gjendra: *कृपेचा सागर*
होऊ दे रे देवा
सुखाची बरसात
सदा जोड़ी हात
मी रे तुला
दुःख झडो माझे
तुझ्याच कृपेने
मन हे आस्थेने
लागो ध्यानी
शिरावर माझ्या
राहो तुझा हात
दुःखावर मात
मी करीन
राग द्वेष लोभ
जळो अहंकार
तूच माझे सार
पांडुरंगा
दिनांचा कैवारी
सखा पांडुरंग
दुःख माझे भंग
तूची करी
सुखी घरदार
ठेव माझे देवा
नाही मज हेवा
दौलतीचा
अंधकार सारा
देवा दूर होवो
मन माझे राहो
तुझ्या चित्ती
कृपेचा सागर
आहे पांडुरंग
सदा माझ्या संग
उभा राहे
....©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
[04/03, 14:02] Gjendra: *निसर्गाचा ठेवा*
निसर्गाचे प्रेम
आहे सर्वांवरी
या भूतलावरी
हरी एक
झाडे वेली वृक्ष
उभे टुमदार
आहे खरोखर
देव जगी
संत नी महंत
सांगूनिया गेले
वृक्ष आणि वल्ले
सोयरेची
निसर्ग सुंदर
दिसे किती छान
करावा सन्मान
नित्यनेमे
करुनी संकल्प
झाड एक लावा
राखावी निगा
जन्मभरी
सुखाची साऊली
अंगा खांद्यावर
ठेव जन्मभर
पांडुरंगा
निसर्गाचा ठेवा
जपा माणसांनो
हरीच्या जनांनो
कृपा करा
......©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
[12/03, 18:55] Gjendra: ___________________________________
*.......तुझ्या विरहाचे काहूर.......*
सुरू झाली मनात माझ्या प्रितीची हुर हुर,
जगू देईना मला गं तुझ्या विरहाचे काहूर,
तुझ्या विरहाचे काहूर..तुझ्या विरहाचे काहूर..//धृ//
तहान लागेना मज भूक लागेना
जग सुने वाटे हे मज तुझ्या विना
भेट ना सखे गं का झाली तू निष्ठूर
जगू देईना मला गं तुझ्या विरहाचे काहूर,
तुझ्या विरहाचे काहूर..तुझ्या विरहाचे काहूर..//१//
आयुष्य घालवाया साथ तुझी हवी
कोमेजलेल्या देहाला दे ऊम्मीद नवी
भावना अंतरीच्या माझ्या नाही फितूर
जगू देईना मला गं तुझ्या विरहाचे काहूर,
तुझ्या विरहाचे काहूर..तुझ्या विरहाचे काहूर..//२//
विसरू कसे ते क्षण तुझ्या मिठीतले
अचूक ओळखुण घेणा भाव हृदयातले
आसुसलेले मन हे तुज भेटण्या आतूर
जगू देईना मला गं तुझ्या विरहाचे काहूर,
तुझ्या विरहाचे काहूर..तुझ्या विरहाचे काहूर..//३//
©गजेंद्र
स्वराजनगर..औरंगाबाद..
मो:९६२३७१४०११
दि:१२/३/२०२० गुरुवार
____________________________________
[12/03, 18:55] Gjendra: __________________________________
*नको मारू रे पिचकारी*
कृष्णा थांबणा नको मारू रे पिचकारी
रंगामध्ये भिजल रे साडी माझी सारी
कृष्णाssकृष्णाssकृष्णाssकृष्णाss//धृ//
होळीच्या रंगामध्ये भिजूया सारेजण
जाळूया सर्व मिळुनी हृदयातले मी पण
जन्मोजन्मी होशील कारे माझा तू गिरीधारी
रंगामध्ये भिजल रे साडी माझी सारी
कृष्णाssकृष्णाssकृष्णाssकृष्णाss//१//
यमुनेतीरी खेळ रंगला रंगपंचमीचा
सोड कन्हैय्या तू हात माझा वेडीचा
रंग उधळूनी धुंद झाल्या अवघ्या नरनारी
रंगामध्ये भिजल रे साडी माझी सारी
कृष्णाssकृष्णाssकृष्णाssकृष्णाss//२//
होळीत जाळू राग द्वेष नी अहंकार
रंगात मिसळू गंध सुगंध नी संस्कार
ताल सुरात वाजु दे पावा तुझा मुरारी
रंगामध्ये भिजल रे साडी माझी सारी
कृष्णाssकृष्णाssकृष्णाssकृष्णाss//३//
©गजेंद्र
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११-८२०८३८४६२७
दि:११/३/२०२० बुधवार
___________________________________
[12/03, 18:57] Gjendra: .. *होली का त्योहार*..
होली आयी होली आयी,
खुशीयो की सौगात लायी।
रंगबिरंगे रंगो मे रंगकर,
आओ हम सब खेले भाई।
प्यार सबका बढाता जाये
प्यार से भरा गुलाबी रंग,
इकदुसरे के भरोसेपर
होली मे रंग जाये अंग।
सफेद रंग मे रंग जाना,
प्यार भरे फागुण लाना।
लाल रंगो से मिटे बुराई,
चारो दिशाओ मे उडाना।
सरगम के गीत सुनाये
पिले रंग कि रोषणाई।
आसमान का नीला रंग,
झुमझूमकर ले अंगडाई।
हरियाली का हरा रंग,
धरती माँ को सजाता है।
काला रंग काजल जैसा,
प्यार कि तीट लगाता है।
हरा काला नीला पिला,
सफेद लाल और गुलाबी।
दुर्गुण हमारे मिटाते जाये,
दूर हो जाये सारी खराबी।
होली का सूनहरा त्योहार,
हम सबको इक बनाये।
रंगबिरंगे रंगो से भाई,
होली के हम गीत सुनाये।
.... *©गजेंद्र*
.... *औरंगाबाद* ....
.मो:९६२३७१४०११
दि:१०/३/२०२० मंगळवार
[16/03, 19:17] Gjendra: *आठवण*
आपल्यांचे
विखारी डंख
बसले तर
खूपच त्रास होतो..!
कारण
त्यांना कोमलपणे
हृदयात बसवलेलं असतं
आपण..!
त्यांना विसरणंही
तितकंच
कठीण असतं
एक एक आठवण
जपलेली असते
मनातल्या
खोल खोल
तळापर्यंत...!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि: १६/३/२०२० सोमवार
न बोलता ही कळाव्या
तुला माझ्या भावना,
अन् भावनांचे क्षण
असं असावं आपलं प्रेम...!
तुझ्या मिठीत येण्याआधी
तुझ्या श्वासांनी स्पर्शावे अलगद,
नजरेने नजरेला पण
असं असावं आपलं प्रेम...!
तुझ्या ओठांची हालचाल
अचुक कळावी न बोलता ही,
जुळून असं यावं सेम
असं असावं आपलं प्रेम...!
मी काटे पसरावे तुझ्या वाटेत
तू चालत यावं त्यावरून,
रंगीत पायघड्या समजून
असं असावं आपलं प्रेम...!
तुझ्या हाती नकळत यावा
कधीतरी एखादा दुसरा हात,
मी म्हणावं ते आहे मित्रप्रेम
असं असावं आपलं प्रेम...!
©️®️
गजेंद्र ढवळापुरीकर
मो:9623714011
[21/01, 11:54] Gjendra: शीर्षक: गोफण
कारभारनी तांबडं फुटलं गोफण खोसतो कमरला,
पाखरांची लगबग सुरू चल मी जातो राखणीला
कणसं भरलीत दाण्यानं पाखरांचा बघ थयथयाट
गोफण फिरवता जोरानं मी पाखरं धरती घरची वाट
नभात रंगल्या कवायती गोफण धरते नेम अचुक
पाखरं येता पिकावरी जीवाची या होते धाकधूक
डोक्यावर पाटी घेऊन तुरूतुरू चाले कारभारीन
गोफण घेऊन उपाशी पोटी धनी राखी शाळूचे रान
होता येळ न्याहारीची ठेवता गोफण जरा खाली
दोनच घास घेता मुखी पाखरांच्या दिसे हालचाली
सनसन करीत फिरते गोफण सुसाट भेदीते दुरवरचे रान
राखून शेती भाबडा शेतकरी जगवी अख्या देशाचे प्राण
गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
[12/02, 14:05] Gjendra: *इतिहासाची पाने*
उद्घरिले भीमाने
दिन दलितांचे जगणे,
जपली बुद्धाच्या कृपेने
ती इतिहासाची पाने,
उद्घरिले भीमाने
दिन दलितांचे जगणे..//धृ//
दीन दलित गोरगरीब
भिमाचे वैभव होते,
आठवा त्यांचे जगणे
या डोळयांत पाणी येते,
हृदयाला पाझर फोडी
समाजासाठी झुरणे,
उद्घरिले भीमाने
दिन दलितांचे जगणे..//१//
अठरापगड जातींना जागा
गावकुसाच्या बाहेर,
मोडून चालीरीती भीमाने
दिला समाजाला आहेर,
गोरगरीबांचा वाली हा
पहिला साऱ्या जगाने,
उद्घरिले भीमाने
दिन दलितांचे जगणे..//२//
लिहिले भीमाने सत्वर
साविंधान या भारताचे,
घटना लिहून देशाची
मिळविले सार जीवनाचे,
त्या पराक्रमी वीराचे
हा गजेंद्र गाई गाणे,
उद्घरिले भीमाने
दिन दलितांचे जगणे..//३//
©गजेंद्र
ढवळपुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.०६/०८/२०१९ मंगळवार
[19/02, 11:21] Gjendra: *महाराष्ट्र शुरांचा घडविला*
कसून कंबर एकच नंबर
डंका त्रिखंडी वाजविला
माझ्या शिवबा राजानं
महाराष्ट्र शुरांचा घडविला...//धृ//
बालपणीच संस्कार केले होते जिजाईनं
ढाल आशीर्वादाची ठेवली होती शिवाईनं
बालपनीच जिंकला तोरण किल्ला
जमवुनी मावळा
माझ्या शिवबा राजानं
महाराष्ट्र शुरांचा घडविला...//१//
नातं जुळलं मातीशीसारा दख्खन पाठीशी
बाराबलुतेदारांची गाठ बांधली हो नाळीशी
मान करून ताठ भल्याभल्यांची वाट
लावून सिंह तो गर्जला
माझ्या शिवबा राजानं
महाराष्ट्र शुरांचा घडविला...//२//
रक्त शिवबाचे उसळे खुडण्या अन्यायी कुसळे
स्वराज्याच्या रक्षणाला राजे शोभले भोसले
निजाम हरला मुघल जिरला
भगवा झेंडा फडकला
माझ्या शिवबा राजानं
महाराष्ट्र शुरांचा घडविला...//३//
गजेंद्र ढवळपुरीकर
मो:९६२३७१४०११
[19/02, 19:36] Gjendra: *साई तुम्हारी पूजा हम*
साई तुम्हारी पूजा हम करते है प्यार से
भुले भटके इंसाको जोडो संसार से
जोडो संसार से..
साई तुम्हारा पूजा हम
साई तुम्हारा पूजा हम...//धृ//
दुनिया मे किटने लोगोने तुम्हे स्वीकार किया
कुछ अधर्मीयोने तुमपर जाणलेवा वार किया
नहला दो साई सबको
नहला दो साई सबको
भक्ती की धार से
भुले भटके इंसाको जोडो संसार से
जोडो संसार से..
साई तुम्हारा पूजा हम
साई तुम्हारा पूजा हम...//१//
हम सबका है ये वादा सदा भक्ती तुम्हारी करे
अपनी कृपादृष्टी रखना हम सांस खुशी से भरे
मैं धुल तुम्हारे चरण की
मैं धुल तुम्हारे चरण की
छोडो मजधार से
भुले भटके इंसाको जोडो संसार से
जोडो संसार से..
साई तुम्हारा पूजा हम
साई तुम्हारा पूजा हम...//२//
गजेंद्र ढवळपुरीकर
मो:९६२३७१४०११
दि.१६/२/२०२० शनिवार
[19/02, 23:03] Gjendra: *महाराष्ट्र शुरांचा घडविला*
कसून कंबर एकच नंबर
डंका त्रिखंडी वाजविला
माझ्या शिवबा राजानं
महाराष्ट्र शुरांचा घडविला...//धृ//
बालपणीच संस्कार केले होते जिजाईनं
ढाल आशीर्वादाची ठेवली होती शिवाईनं
बालपनीच जिंकला तोरण किल्ला
जमवुनी मावळा
माझ्या शिवबा राजानं
महाराष्ट्र शुरांचा घडविला...//१//
नातं जुळलं मातीशी अवघा दख्खन पाठीशी
बाराबलुतेदारांची गाठ बांधली हो नाळीशी
मान करून ताठ भल्याभल्यांची वाट
लावून सिंह तो गर्जला
माझ्या शिवबा राजानं
महाराष्ट्र शुरांचा घडविला...//२//
रक्त शिवबाचे उसळे खुडण्या अन्यायी कुसळे
स्वराज्याच्या रक्षणाला राजे शोभले भोसले
निजाम हरला मुघल जिरला
भगवा झेंडा फडकला
माझ्या शिवबा राजानं
महाराष्ट्र शुरांचा घडविला...//३//
गजेंद्र ढवळपुरीकर
मो:९६२३७१४०११
[20/02, 20:30] Gjendra: *मानवा तू बुद्धिमानी*
मानवा तू बुद्धीमानि
तुझ्याकडे आहे वाणी
या वाणीने माणसा रे
गा तू मानवतेची गाणी
तुझ्या ज्ञानामध्ये होईल वाढ
तुझ्या ज्ञानामध्ये होईल वाढ
तुझ्या ज्ञानामध्ये होईल वाढ
मनातली तू जळमटे काढ
मानवा तू बुद्धीमानि
तुझ्याकडे आहे वाणी..//धृ//
तुझा जन्म आहे पुण्यासाठी
जन्मला तू मानवापोटी
सत्कर्माने होतील वेड्या
साधुसंताच्या गाठीभेटी
ऐकण्या पुण्याची कहाणी
नको करुस तू आणकाणी
जाईल निघूनी हा आत्मा
आणि फिरेल वेड्यावाणी
सत्कर्माच्या झाडाची
ती वाईट फळे पाड
तुझ्या ज्ञानामध्ये होईल वाढ
मनातली तू जळमटे काढ..//१//
जर जाशील व्यसनांच्या आहारी
तन होईल हे व्याभिचारी
जीवनी टपून तुझ्या बसला रे
तुझ्या प्राणांचा तो शिकारी
बरी नाही तुझी मनमानी
व्यसन घालील रे मोहिनी
तुझ्या निरोगी शरीराला
घालता विळखा होशील निकामी
उघड डोळे सामोरी पहा रे
तुझा सजलेला आहे माड
तुझ्या ज्ञानामध्ये होईल वाढ
मनातली तू जळमटे काढ..//२//
आहे मानव मानवापरी रहा
गोरगरिबांची कर तू सेवा
तुझ्यातल्या राक्षसी वृत्तीला
बाहेर ठेवुनी जरा पहा
लक्ष लक्ष पेटतील ज्योती
उजळुनी निघतील मोती
मनातल्या व्यभिचाराला
जाळुनीया निखारे जाती
संगतीने साधुसंताच्या
स्वर्गाची उघडतील कवाडं
तुझ्या ज्ञानामध्ये होईल वाढ
मनातली तू जळमटे काढ..//३//
गजेंद्र ढवळपुरीकर
मो:९६२३७१४०११
दि.४/३/२०१९..
[21/02, 12:59] Gjendra: *तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय*
अरे म्हातारपणी दैना करूनी
मायबापाची कुठवर खाशील हाय
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय
नाय तुझ्या पिंडला कावळा शिवणार
नाय नाय नाय नाय नाय नाय नाय
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय...//धृ//
नऊ महिने नऊ दिवस
उदरात वाढुनी जन्म दिला
घामाचं पाणी करुनी
आईबापांनं वाढविला
त्या झिजणाऱ्या तळमळणाऱ्या
आईबापाची जर किंमत नाय.......
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय
नाय तुझ्या पिंडला कावळा शिवणार
नाय नाय नाय नाय नाय नाय नाय
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय...//१//
जित्यापनी बघा तुम्ही
लाथा घाली मायबापाला
मेल्यावर टोपलभर
निवद करतो खायाला
करशील जसं भरशील तसं
हाच नियतीचा फेरा हाय......
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय
नाय तुझ्या पिंडला कावळा शिवणार
नाय नाय नाय नाय नाय नाय नाय
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय...//२//
पैसा अडका गाडी बंगला
अरे कमविले सारे तुझ्यासाठी
कधी खाल्ले शिळे टुकडे
कधी राहिले उपाशीपोटी
बाप असे छाया सुखाची
आई आहे दुधावरची साय...
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय
नाय तुझ्या पिंडला कावळा शिवणार
नाय नाय नाय नाय नाय नाय नाय
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय...//३//
दुःखात असो सुखात असो
आईबापाला एकच हवं
काळजाचा तुकडा ह्यो
त्याच्या हातानं पाणी प्यावं
लाभेल आत्म्याला चिरशांती
अजून दुसरे मिळावे काय...
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय
नाय तुझ्या पिंडला कावळा शिवणार
नाय नाय नाय नाय नाय नाय नाय
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय...//४//
कर तू सेवा आईबापाची
जीवनात सारं भेटल तुला
तुझी मुलं तुझ्यासाठी
सोन्याचा बांधतील झुला
जिथे जागा तुझ्या आईबापाला
तिथेच तुझी रं जागा हाय...
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय
नाय तुझ्या पिंडला कावळा शिवणार
नाय नाय नाय नाय नाय नाय नाय
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय...//५//
©®
गजेंद्र ढवळपुरीकर
औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.८/२/२०२० शनिवार
[03/03, 20:13] Gjendra: *सवे चांदण्याची रातं*
मनात खोट ठेऊन
नकोस प्रेम करू,
या प्रेम बंधनात
नकोस मज धरू...
हक्काने सांग मजला
फिरू नकोस मागे,
शांत मनास माझ्या
करू नकोस जागे...
वाट ही जायबंदी
होईल तुझ्यामुळे,
फिरतील माझी मागे
थकलेली पाऊले...
या आसवांना वाट
देतो करून मोकळी,
सजवून मी स्वप्ने
रिकामीच झोळी...
आर्जव ऐक माझी
सैल मनास सोडं,
माझ्या आर्त भावनांचे
सुटू दे गं कोडं..
तुझे मन छंदिफंदी
तरी मीच जायबंदी,
तुझ्या नशिल्या प्रेमाची
या मनावर धुंदी..
जळेन मी जन्मभर
तुझ्या प्रेम विरहातं,
वाट पाहुनी आजन्म
सवे चांदण्याची रातं...
........©गजेंद्र
मो:9623714011
[04/03, 13:48] Gjendra: *कृपेचा सागर*
होऊ दे रे देवा
सुखाची बरसात
सदा जोड़ी हात
मी रे तुला
दुःख झडो माझे
तुझ्याच कृपेने
मन हे आस्थेने
लागो ध्यानी
शिरावर माझ्या
राहो तुझा हात
दुःखावर मात
मी करीन
राग द्वेष लोभ
जळो अहंकार
तूच माझे सार
पांडुरंगा
दिनांचा कैवारी
सखा पांडुरंग
दुःख माझे भंग
तूची करी
सुखी घरदार
ठेव माझे देवा
नाही मज हेवा
दौलतीचा
अंधकार सारा
देवा दूर होवो
मन माझे राहो
तुझ्या चित्ती
कृपेचा सागर
आहे पांडुरंग
सदा माझ्या संग
उभा राहे
....©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
[04/03, 14:02] Gjendra: *निसर्गाचा ठेवा*
निसर्गाचे प्रेम
आहे सर्वांवरी
या भूतलावरी
हरी एक
झाडे वेली वृक्ष
उभे टुमदार
आहे खरोखर
देव जगी
संत नी महंत
सांगूनिया गेले
वृक्ष आणि वल्ले
सोयरेची
निसर्ग सुंदर
दिसे किती छान
करावा सन्मान
नित्यनेमे
करुनी संकल्प
झाड एक लावा
राखावी निगा
जन्मभरी
सुखाची साऊली
अंगा खांद्यावर
ठेव जन्मभर
पांडुरंगा
निसर्गाचा ठेवा
जपा माणसांनो
हरीच्या जनांनो
कृपा करा
......©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
[12/03, 18:55] Gjendra: ___________________________________
*.......तुझ्या विरहाचे काहूर.......*
सुरू झाली मनात माझ्या प्रितीची हुर हुर,
जगू देईना मला गं तुझ्या विरहाचे काहूर,
तुझ्या विरहाचे काहूर..तुझ्या विरहाचे काहूर..//धृ//
तहान लागेना मज भूक लागेना
जग सुने वाटे हे मज तुझ्या विना
भेट ना सखे गं का झाली तू निष्ठूर
जगू देईना मला गं तुझ्या विरहाचे काहूर,
तुझ्या विरहाचे काहूर..तुझ्या विरहाचे काहूर..//१//
आयुष्य घालवाया साथ तुझी हवी
कोमेजलेल्या देहाला दे ऊम्मीद नवी
भावना अंतरीच्या माझ्या नाही फितूर
जगू देईना मला गं तुझ्या विरहाचे काहूर,
तुझ्या विरहाचे काहूर..तुझ्या विरहाचे काहूर..//२//
विसरू कसे ते क्षण तुझ्या मिठीतले
अचूक ओळखुण घेणा भाव हृदयातले
आसुसलेले मन हे तुज भेटण्या आतूर
जगू देईना मला गं तुझ्या विरहाचे काहूर,
तुझ्या विरहाचे काहूर..तुझ्या विरहाचे काहूर..//३//
©गजेंद्र
स्वराजनगर..औरंगाबाद..
मो:९६२३७१४०११
दि:१२/३/२०२० गुरुवार
____________________________________
[12/03, 18:55] Gjendra: __________________________________
*नको मारू रे पिचकारी*
कृष्णा थांबणा नको मारू रे पिचकारी
रंगामध्ये भिजल रे साडी माझी सारी
कृष्णाssकृष्णाssकृष्णाssकृष्णाss//धृ//
होळीच्या रंगामध्ये भिजूया सारेजण
जाळूया सर्व मिळुनी हृदयातले मी पण
जन्मोजन्मी होशील कारे माझा तू गिरीधारी
रंगामध्ये भिजल रे साडी माझी सारी
कृष्णाssकृष्णाssकृष्णाssकृष्णाss//१//
यमुनेतीरी खेळ रंगला रंगपंचमीचा
सोड कन्हैय्या तू हात माझा वेडीचा
रंग उधळूनी धुंद झाल्या अवघ्या नरनारी
रंगामध्ये भिजल रे साडी माझी सारी
कृष्णाssकृष्णाssकृष्णाssकृष्णाss//२//
होळीत जाळू राग द्वेष नी अहंकार
रंगात मिसळू गंध सुगंध नी संस्कार
ताल सुरात वाजु दे पावा तुझा मुरारी
रंगामध्ये भिजल रे साडी माझी सारी
कृष्णाssकृष्णाssकृष्णाssकृष्णाss//३//
©गजेंद्र
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११-८२०८३८४६२७
दि:११/३/२०२० बुधवार
___________________________________
[12/03, 18:57] Gjendra: .. *होली का त्योहार*..
होली आयी होली आयी,
खुशीयो की सौगात लायी।
रंगबिरंगे रंगो मे रंगकर,
आओ हम सब खेले भाई।
प्यार सबका बढाता जाये
प्यार से भरा गुलाबी रंग,
इकदुसरे के भरोसेपर
होली मे रंग जाये अंग।
सफेद रंग मे रंग जाना,
प्यार भरे फागुण लाना।
लाल रंगो से मिटे बुराई,
चारो दिशाओ मे उडाना।
सरगम के गीत सुनाये
पिले रंग कि रोषणाई।
आसमान का नीला रंग,
झुमझूमकर ले अंगडाई।
हरियाली का हरा रंग,
धरती माँ को सजाता है।
काला रंग काजल जैसा,
प्यार कि तीट लगाता है।
हरा काला नीला पिला,
सफेद लाल और गुलाबी।
दुर्गुण हमारे मिटाते जाये,
दूर हो जाये सारी खराबी।
होली का सूनहरा त्योहार,
हम सबको इक बनाये।
रंगबिरंगे रंगो से भाई,
होली के हम गीत सुनाये।
.... *©गजेंद्र*
.... *औरंगाबाद* ....
.मो:९६२३७१४०११
दि:१०/३/२०२० मंगळवार
[16/03, 19:17] Gjendra: *आठवण*
आपल्यांचे
विखारी डंख
बसले तर
खूपच त्रास होतो..!
कारण
त्यांना कोमलपणे
हृदयात बसवलेलं असतं
आपण..!
त्यांना विसरणंही
तितकंच
कठीण असतं
एक एक आठवण
जपलेली असते
मनातल्या
खोल खोल
तळापर्यंत...!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि: १६/३/२०२० सोमवार
No comments:
Post a Comment