[16/03, 22:51] Gjendra: *काश तू और मै*
काश ऐसा हो
कही से भी तू आ जाये।
आसमा से आये।
धरती चीर के आये।
परबत तोड के आये।
समदंर की लहरो को
फाड के आये।
क्या ऐसा हो सकता है।
काश ऐसा हो पाता
तो हमारी दूरी
बहोत कम हो जाती।
तो हम सांसे भी
एक होकर ले पाते।
तो जीना सफल हो जाता।
इन खयालो डूबते डूबते।
काश तू और मै इक हो जाते।
काश तू और मै इक हो जाते।
जनम जनम के लिये।
जनम जनम के लिये।
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दी:१६/३/२०२० सोमवार
[17/03, 19:22] Gjendra: *निसर्गा.. सांग ना..!*
निसर्गा...
सांग ना
का कोपतो आहेस रे
तुझं असं
अवेळी येणं
किती त्रासदायक आहे
हे शेतकऱ्यांना विचारावं
हाती तोंडी आलेला
घास हिरावून जाताना
डोळ्यांत येणारे
अश्रू ही
ढगातून कोसळनाऱ्या
गारा प्रमाणे भासतात रे
निसर्गा...
तू जसा
टच्च भरलेल्या
पिकांवर घाव घालतोस
तशाच त्या गारा
माझ्या गरीब शेतकऱ्यांच्या
मनावर घाव घालतात
त्यांच्या डोळ्यांतून
ढळणारे अश्रू
तू पाहिलेस का कधी
पाहिले असतेस
तर तू असा
अवेळी कधीच बरसला नसतास
तुझं अस बरसनं
आम्हा सर्वांच्या
हृदयाचे लचके तोडतं रे
हे तुला कसे कळणार
निर्सगा कृपा कर
असं नको रे बरसू अवेळी
आमचे हृदय पोखरण्यासाठी...
आमचे हृदय पोखरण्यासाठी...
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:१७/३/२०२० मंगळवार
[19/03, 15:43] Gjendra: *मेरे पहलू मे सनम*
तुजसे बात करना
दिल को सुकून देता हैं।
वादे हजार करना
दिल को यकीन आता हैं।
मजधार मे अटकी हुई
तेरी यादे पुराणी थी।
महके हुये अरमानो की
मंजिले विरानी थी।
इतबार अगर रखते
जाने जा हमपर।
मैं लुटा देता जीवन
सारा यह तुमपर।
कशती डूब जाती हमारी
साथ तेरा गर न होता।
मेरे पहलू मे सनम
तेरा आशिया गर न होता।
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
[21/03, 19:32] Gjendra: *कविते..तुझ्या विना..!*
कविते...तुझ्या विना
जन्म नको हा पुन्हा,
गीत नवे होण्यासाठी
राहो ताठ माझा कणा....!
जन्मास येऊनिया मी
हाती घेतली लेखणी,
उजळीण्या हे जीवन
पुण्य होवो माझी वाणी...!
कविता शब्दांची होते
शब्द असावे चपखल,
उमटता वहीच्या पानी
भरावी भावनांची ओंजळ...!
कविता होते पानाफुलांची
कविता दगडधोंड्याची,
कविता रानातल्या मातीवर
कविता गहीवरल्या रानाची...!
कविता धरित्रीवर,
कधी होते आभाळावर
शब्द शब्द गुंफिता
कविता उमटे पानावर...!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२१/३/२०२०शनिवार
[22/03, 10:04] Gjendra: *कोरोना कोरोना*
कोरोना कोरोना अरे आहेस तू जीवघेणा
सज्ज आहोत आम्ही तुझा नायनाट करण्या..//धृ//
प्रसार तुझा झपाट्याने लागला वाढू
पळ इथून नाहीतर तुझी धिंड काढू
भीती तुझी मनामनातुन काढून टाकण्या
सज्ज आहोत आम्ही तुझा नायनाट करण्या..//१//
संसर्ग तुझा न होवो म्हणून काळजी घेऊ
वेळोवेळी हात धुवू आणि मास्क लावू
कर तू प्रहार आम्ही तयार तुला जाळण्या
सज्ज आहोत आम्ही तुझा नायनाट करण्या..//२//
सर्वमिळुनी आम्ही तुला करू हद्दीपार
सर्व जनतेने केला आहे एक विचार
जाती धर्म बाजूला ठेवू तुला पळविण्या
सज्ज आहोत आम्ही तुझा नायनाट करण्या..//३//
विषाणू तुझे भयंकर करी प्राणावरती वार
संसर्ग झालेला मनुष्य मग होतो रे बेजार
एका एका क्षणाला तो लागतो झुरण्या
सज्ज आहोत आम्ही तुझा नायनाट करण्या..//४//
होवो तुझे घाव कितीही तुझे अस्तित्व संपवू
कोरोना तू जहरी तरीही नामोनिशाण मिटवू
तावडीतून तुझ्या आमचा हा देश वाचविण्या
सज्ज आहोत आम्ही तुझा नायनाट करण्या..//५//
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
[23/03, 21:43] Gjendra: *वचने विसरली जातात*
माझे विश्व
फक्त तुझ्या भोवती आहे
तुला ही ठाऊक होते...!
तरीही तू
नाही विचार केला
माझ्या भावनांचा
माझ्या यातनांचा
माझ्या दुःखाचा
मी पाहिलेल्या स्वप्नांचा..!
तू तुझ्याच विश्वात रममाण
तुझ्याच सुखांचा
विचार करत आहेस
मला हे कळून चुकलंय...!
प्रीत खोटी नसते
पण वचने खोटी होतात
वचने विसरली जातात
ती पाळताना विचार असतो
फक्त आपल्या जगण्याचा...!
फक्त आपल्या जगण्याचा...!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२३/३/२०२०सोमवार
[23/03, 22:10] Gjendra: *कदाचित पाणावलेल्या डोळ्यांना*
कदाचित
पाणावलेल्या डोळ्यांना
दिसत नसेल समोरच जग
आपल्यावरती हसणारं
थोडंस जळणारं रडणारं
हळव्या भावनांना माझ्या
मला तुझ्यापासून तोडणारं..!
कदाचित
पाणावलेल्या डोळ्यांना
दिसत नसेल माझं दुःख
मी आतून भोगलेलं
कुणाला कळू न दिलेलं
अश्रूंना डोळ्यांमध्येच साठवून
दुःख घटाघटा पिऊन घेतलेलं..!
कदाचित
पाणावलेल्या डोळ्यांना
दिसत नसेल माझं प्रेम
तुझ्यासाठी जपलेलं
तुझ्यावर भरभरून केलेलं
प्रत्येक सुखदुःखात
तुझं मी वाटून घेतलेलं..!
कदाचित
पाणावलेल्या डोळ्यांना
दिसत नसेल ती सीमा
तुजसाठी पार केलेली
अभेद्य राखून ठेवलेली
संकटांना भेदून सारी
सुखाची मोहर उमटवलेली..!
कदाचित
पाणावलेल्या डोळ्यांना
दिसत नसेल आपली मैत्री
वर्षानुवर्षे मनात साठलेली
सर्वांगात माझ्या व्यापलेली
घाव करून तरी पहा थोडे
त्या रक्तात तुझीच छबी जपलेली..!
त्या रक्तात तुझीच छबी जपलेली..!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२३/३/३०२० सोमवार
[24/03, 10:56] Gjendra: *जो भी तूने वादे किये*
जो भी तुने वादे किये
वो सारे झुठे हुये।
मैंने देखा अरमनो को
अहिस्था अहिस्था मरते हुये।
जो भी तुने वादे किये
वो सारे तुज़से झुठे हुये..।
फुलो की तरह महकते देखा
काटो की तरह चुभते देखा।
प्यार से भरा हर एक लम्हां
दुःख और दर्द से सिसकते देखा।
सांज सवेरे दिल मे सँजोये
मैंने तेरे लिये इरादे नये।
जो भी तुने वादे किये
वो सारे तुज़से झुठे हुये..।
बाँहो के दरमिया मैंने तुझे
प्यार से भरलिया आखोमें।
सपनो मे छाया रहा तेरा चेहरा
भिगी भिगी सिमटती राहो में।
हाँ भरते भरते तूने यारा
अपनो से कितने सजदे किये।
जो भी तूने वादे किये
वो सारे तुज़से झूठे हुये।
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२४/३/२०२० मंगलवार
[25/03, 10:04] Gjendra: *काव्यपुष्प साहित्य मंच*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*गुढी उभारू प्रेमाची*
गुढी प्रेमाची उभारू
शुभ मुहूर्त सौख्याचा
शिंपू सुगंधी अत्तरे
शुभदिन मांगल्याचा..!
गुढी पाडवा आला रे
गुढी आंनदे उभारा,
प्रेम आणि वात्सल्याची
वाहो नित्य जलधारा..!
बंध जोडू सज्जनहो
गुढी उभारू सौख्याची,
सुख दुःख एकमेका
वाटू शिदोरी ऐक्याची..!
राग लोभ काम क्रोध
मनातुनी काढुनिया
द्वेष आणि अहंकार
आज टाकू जाळूनीया..!
गुढी हर्षाचे प्रतीक
दारापुढे दीप लावू,
घर जाता उजळुनी
गीत समृद्धीचे गाऊ..!
गुण्या गोविंदाने सारे
गुढी प्रेमाची उभारू
सुख दुःख विसरूनी
वाट प्रगतीची धरू...!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२५/३/२०२० बुधवार
[25/03, 10:26] Gjendra: *सदिच्छा रचना*
*गुढी उभारू प्रेमाची*
चैत्र मास सुरू झाला
उन्ह तापाया लागले
आला पाडव्याचा सण
सुरू झालेया सोहळे..!
नववर्ष नवदिनी
गुढी सौख्याची उभारू,
लावू दाराला तोरणे
आम्रवृक्ष कल्पतरू...!
निबं एरंड गुढीला
लावा आंब्याचा डहाळा,
गाठी हार फुल तुरे
शोभे सुखाचा सोहळा..!
पंचतत्व पंचरत्न
आज लावू पंचारती,
गुढी पाडव्याच्या क्षणी
करू मंगल आरती...
शुभदिन सोनियाचा
गुढी उभारू प्रेमाची,
नव्यावर्षी शुभारंभ
करू कामना सुखाची..!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०१२
दि:२५/३/२०२० बुधवार
[25/03, 13:26] Gjendra: *गुढी प्रेमाची उभारा*
सण पाडव्याचा आला
वरी चैत्राचं सावट
उन्हं करी सनानना
आलं कोरोना संकट..!
घरामंदी रहा बाबा
नको शेफारून जाऊ,
पोलिसांच्या पडे लाठ्या
येती मग नाकी नऊ..!
सण पाडव्याचा करा
सुखे होऊन साजरा,
आहे सण हा वर्षाचा
गुढी प्रेमाची उभारा...!
स्वच्छ ठेवा घरादारा
जाळा कोरोना विषाणू
राखा स्वच्छता घराची
जाई संकट हरूनी...!
मनातुनी काढा तिढा
सण सुखाचा आलाया,
मन शांत ठेवा सारे
लागे कोरोना जळाया...!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२५/३/२०२० बुधवार
[25/03, 17:44] Gjendra: *सदिच्छा रचना*
*गुढी लाजरी साजरी*
माझ्या दारामंदी उभी
गुढी पैठणी साडीची,
गळो मोह नी मत्सर
जळो काया हो खोडीची..!
काठी उंच ती वेळूची
गुढी साठी मी बांधली,
शोभे जशी लावण्याची
साडी मिऱ्यांने घातली...!
वर तांब्याचा कळस
त्यास कुंकवाचा टिळा,
खाली वेळूच्या भोवती
सडा रांगोळीचा केला...!
गुढी लाजरी साजरी
दारापुढे उभारली,
पायगुण हा गुढीचा
घरादारा शोभा आली...!
करू गोड धोड काही
दावू नैवेद्य पोळीचा
सण वर्षाचा साजरा
करू गुढी पाडव्याचा...!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२५/३/२०२९ बुधवार
[25/03, 21:56] Gjendra: *सदिच्छा रचना*
*गुढी पाडवा*
सण पाडव्याचा आला
खिरपुरी केली घरी,
दोन घास आनंदाचे
सारे एकोप्याने भरी..!
तोंडी लावायला केली
बटाट्याची तेज भाजी
गोड नातवंडा संगे
खाई लेकरांची आजी...!
गुढी पाडव्याच्या दिशी
सारे जेवाया बसले,
पाची पकव्वान्न ताटी
कसे नटून हसले...!
खिरपुरी कुरडई
भजी पापड तळले,
सणा वाराचे महत्त्व
जन्मा येऊनी कळले..!
सण चैत्राचा हा येवो
सौख्य मांगल्य घेऊनी
सणवार मुहूर्ताचा
गुढी पाडवा होऊनी...!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२५/३/२०२० बुधवार
[26/03, 07:31] Gjendra: *मैलामैलाचं अंतर*
दूर रहा माझ्या पासून
एकदा सांगून पाहायचं
काय दडलंय मनामधी
कधीतरी बोलायचं..!
स्वप्नी रंगवलेले क्षण
भिजून अश्रूंत या गेले,
मोह तुला भेटण्याचा
मन अधीर नसते झाले..!
ओल हृदयाची खोल
खपली कशी धरायची,
घाव अति गहिरे झाले
जखम कधी भरायची...!
गर्द हिरव्या झाडांचा
जसा पाचोळा गळावा,
दुःखाला नाही सीमा
भोग माझा मी भोगावा..!
सुंदर शांत रूप तुझे
डोळ्यामध्ये साठविले,
पापण्यांच्या कडापाशी
दुःख तुझे मी गोठविले..!
तुझे असणे जीवनात
जगण्याला मिळे अर्थ,
सुखी रहावे तू सदा
मन नाही माझे धूर्त...!
प्राण कंठाशी ठेवुनी
आर्त भावना ओलविण,
पडो मैलामैलाचं अंतर
वाट तुझी मी पाहिणं...!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२६/३/२०२० गुरुवार
[26/03, 09:15] Gjendra: *तू येशील परतून*
दिवसागणिक आठवण
वाढत जातेय हृदयात,
कधीतरी येईल नवी सकाळ
तुझ्या मिठीत विसावण्याची
याची खात्री आहे..!
पण मैत्रीच्या सावटाखाली
तेव्हाही दुःख कमी नव्हते
आणि आजही कमी नाही,
ओघळणाऱ्या अश्रूंचा लोंढा
दिवसेंदिवस वाढतच आहे,
देवा बदलेल का तुझी नियती
जीवन माझे सुकर होण्यासाठी..!
आत्मा ही आता रडतो आहे
दुःख आरंभल्यापासून,
क्षण प्रति क्षण आस एकच आहे
तू येशील परतून कधीतरी,
आसवे माझी पुसण्यासाठी..!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२६/३/२०२० गुरुवार
काश ऐसा हो
कही से भी तू आ जाये।
आसमा से आये।
धरती चीर के आये।
परबत तोड के आये।
समदंर की लहरो को
फाड के आये।
क्या ऐसा हो सकता है।
काश ऐसा हो पाता
तो हमारी दूरी
बहोत कम हो जाती।
तो हम सांसे भी
एक होकर ले पाते।
तो जीना सफल हो जाता।
इन खयालो डूबते डूबते।
काश तू और मै इक हो जाते।
काश तू और मै इक हो जाते।
जनम जनम के लिये।
जनम जनम के लिये।
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दी:१६/३/२०२० सोमवार
[17/03, 19:22] Gjendra: *निसर्गा.. सांग ना..!*
निसर्गा...
सांग ना
का कोपतो आहेस रे
तुझं असं
अवेळी येणं
किती त्रासदायक आहे
हे शेतकऱ्यांना विचारावं
हाती तोंडी आलेला
घास हिरावून जाताना
डोळ्यांत येणारे
अश्रू ही
ढगातून कोसळनाऱ्या
गारा प्रमाणे भासतात रे
निसर्गा...
तू जसा
टच्च भरलेल्या
पिकांवर घाव घालतोस
तशाच त्या गारा
माझ्या गरीब शेतकऱ्यांच्या
मनावर घाव घालतात
त्यांच्या डोळ्यांतून
ढळणारे अश्रू
तू पाहिलेस का कधी
पाहिले असतेस
तर तू असा
अवेळी कधीच बरसला नसतास
तुझं अस बरसनं
आम्हा सर्वांच्या
हृदयाचे लचके तोडतं रे
हे तुला कसे कळणार
निर्सगा कृपा कर
असं नको रे बरसू अवेळी
आमचे हृदय पोखरण्यासाठी...
आमचे हृदय पोखरण्यासाठी...
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:१७/३/२०२० मंगळवार
[19/03, 15:43] Gjendra: *मेरे पहलू मे सनम*
तुजसे बात करना
दिल को सुकून देता हैं।
वादे हजार करना
दिल को यकीन आता हैं।
मजधार मे अटकी हुई
तेरी यादे पुराणी थी।
महके हुये अरमानो की
मंजिले विरानी थी।
इतबार अगर रखते
जाने जा हमपर।
मैं लुटा देता जीवन
सारा यह तुमपर।
कशती डूब जाती हमारी
साथ तेरा गर न होता।
मेरे पहलू मे सनम
तेरा आशिया गर न होता।
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
[21/03, 19:32] Gjendra: *कविते..तुझ्या विना..!*
कविते...तुझ्या विना
जन्म नको हा पुन्हा,
गीत नवे होण्यासाठी
राहो ताठ माझा कणा....!
जन्मास येऊनिया मी
हाती घेतली लेखणी,
उजळीण्या हे जीवन
पुण्य होवो माझी वाणी...!
कविता शब्दांची होते
शब्द असावे चपखल,
उमटता वहीच्या पानी
भरावी भावनांची ओंजळ...!
कविता होते पानाफुलांची
कविता दगडधोंड्याची,
कविता रानातल्या मातीवर
कविता गहीवरल्या रानाची...!
कविता धरित्रीवर,
कधी होते आभाळावर
शब्द शब्द गुंफिता
कविता उमटे पानावर...!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२१/३/२०२०शनिवार
[22/03, 10:04] Gjendra: *कोरोना कोरोना*
कोरोना कोरोना अरे आहेस तू जीवघेणा
सज्ज आहोत आम्ही तुझा नायनाट करण्या..//धृ//
प्रसार तुझा झपाट्याने लागला वाढू
पळ इथून नाहीतर तुझी धिंड काढू
भीती तुझी मनामनातुन काढून टाकण्या
सज्ज आहोत आम्ही तुझा नायनाट करण्या..//१//
संसर्ग तुझा न होवो म्हणून काळजी घेऊ
वेळोवेळी हात धुवू आणि मास्क लावू
कर तू प्रहार आम्ही तयार तुला जाळण्या
सज्ज आहोत आम्ही तुझा नायनाट करण्या..//२//
सर्वमिळुनी आम्ही तुला करू हद्दीपार
सर्व जनतेने केला आहे एक विचार
जाती धर्म बाजूला ठेवू तुला पळविण्या
सज्ज आहोत आम्ही तुझा नायनाट करण्या..//३//
विषाणू तुझे भयंकर करी प्राणावरती वार
संसर्ग झालेला मनुष्य मग होतो रे बेजार
एका एका क्षणाला तो लागतो झुरण्या
सज्ज आहोत आम्ही तुझा नायनाट करण्या..//४//
होवो तुझे घाव कितीही तुझे अस्तित्व संपवू
कोरोना तू जहरी तरीही नामोनिशाण मिटवू
तावडीतून तुझ्या आमचा हा देश वाचविण्या
सज्ज आहोत आम्ही तुझा नायनाट करण्या..//५//
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
[23/03, 21:43] Gjendra: *वचने विसरली जातात*
माझे विश्व
फक्त तुझ्या भोवती आहे
तुला ही ठाऊक होते...!
तरीही तू
नाही विचार केला
माझ्या भावनांचा
माझ्या यातनांचा
माझ्या दुःखाचा
मी पाहिलेल्या स्वप्नांचा..!
तू तुझ्याच विश्वात रममाण
तुझ्याच सुखांचा
विचार करत आहेस
मला हे कळून चुकलंय...!
प्रीत खोटी नसते
पण वचने खोटी होतात
वचने विसरली जातात
ती पाळताना विचार असतो
फक्त आपल्या जगण्याचा...!
फक्त आपल्या जगण्याचा...!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२३/३/२०२०सोमवार
[23/03, 22:10] Gjendra: *कदाचित पाणावलेल्या डोळ्यांना*
कदाचित
पाणावलेल्या डोळ्यांना
दिसत नसेल समोरच जग
आपल्यावरती हसणारं
थोडंस जळणारं रडणारं
हळव्या भावनांना माझ्या
मला तुझ्यापासून तोडणारं..!
कदाचित
पाणावलेल्या डोळ्यांना
दिसत नसेल माझं दुःख
मी आतून भोगलेलं
कुणाला कळू न दिलेलं
अश्रूंना डोळ्यांमध्येच साठवून
दुःख घटाघटा पिऊन घेतलेलं..!
कदाचित
पाणावलेल्या डोळ्यांना
दिसत नसेल माझं प्रेम
तुझ्यासाठी जपलेलं
तुझ्यावर भरभरून केलेलं
प्रत्येक सुखदुःखात
तुझं मी वाटून घेतलेलं..!
कदाचित
पाणावलेल्या डोळ्यांना
दिसत नसेल ती सीमा
तुजसाठी पार केलेली
अभेद्य राखून ठेवलेली
संकटांना भेदून सारी
सुखाची मोहर उमटवलेली..!
कदाचित
पाणावलेल्या डोळ्यांना
दिसत नसेल आपली मैत्री
वर्षानुवर्षे मनात साठलेली
सर्वांगात माझ्या व्यापलेली
घाव करून तरी पहा थोडे
त्या रक्तात तुझीच छबी जपलेली..!
त्या रक्तात तुझीच छबी जपलेली..!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२३/३/३०२० सोमवार
[24/03, 10:56] Gjendra: *जो भी तूने वादे किये*
जो भी तुने वादे किये
वो सारे झुठे हुये।
मैंने देखा अरमनो को
अहिस्था अहिस्था मरते हुये।
जो भी तुने वादे किये
वो सारे तुज़से झुठे हुये..।
फुलो की तरह महकते देखा
काटो की तरह चुभते देखा।
प्यार से भरा हर एक लम्हां
दुःख और दर्द से सिसकते देखा।
सांज सवेरे दिल मे सँजोये
मैंने तेरे लिये इरादे नये।
जो भी तुने वादे किये
वो सारे तुज़से झुठे हुये..।
बाँहो के दरमिया मैंने तुझे
प्यार से भरलिया आखोमें।
सपनो मे छाया रहा तेरा चेहरा
भिगी भिगी सिमटती राहो में।
हाँ भरते भरते तूने यारा
अपनो से कितने सजदे किये।
जो भी तूने वादे किये
वो सारे तुज़से झूठे हुये।
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२४/३/२०२० मंगलवार
[25/03, 10:04] Gjendra: *काव्यपुष्प साहित्य मंच*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*गुढी उभारू प्रेमाची*
गुढी प्रेमाची उभारू
शुभ मुहूर्त सौख्याचा
शिंपू सुगंधी अत्तरे
शुभदिन मांगल्याचा..!
गुढी पाडवा आला रे
गुढी आंनदे उभारा,
प्रेम आणि वात्सल्याची
वाहो नित्य जलधारा..!
बंध जोडू सज्जनहो
गुढी उभारू सौख्याची,
सुख दुःख एकमेका
वाटू शिदोरी ऐक्याची..!
राग लोभ काम क्रोध
मनातुनी काढुनिया
द्वेष आणि अहंकार
आज टाकू जाळूनीया..!
गुढी हर्षाचे प्रतीक
दारापुढे दीप लावू,
घर जाता उजळुनी
गीत समृद्धीचे गाऊ..!
गुण्या गोविंदाने सारे
गुढी प्रेमाची उभारू
सुख दुःख विसरूनी
वाट प्रगतीची धरू...!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२५/३/२०२० बुधवार
[25/03, 10:26] Gjendra: *सदिच्छा रचना*
*गुढी उभारू प्रेमाची*
चैत्र मास सुरू झाला
उन्ह तापाया लागले
आला पाडव्याचा सण
सुरू झालेया सोहळे..!
नववर्ष नवदिनी
गुढी सौख्याची उभारू,
लावू दाराला तोरणे
आम्रवृक्ष कल्पतरू...!
निबं एरंड गुढीला
लावा आंब्याचा डहाळा,
गाठी हार फुल तुरे
शोभे सुखाचा सोहळा..!
पंचतत्व पंचरत्न
आज लावू पंचारती,
गुढी पाडव्याच्या क्षणी
करू मंगल आरती...
शुभदिन सोनियाचा
गुढी उभारू प्रेमाची,
नव्यावर्षी शुभारंभ
करू कामना सुखाची..!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०१२
दि:२५/३/२०२० बुधवार
[25/03, 13:26] Gjendra: *गुढी प्रेमाची उभारा*
सण पाडव्याचा आला
वरी चैत्राचं सावट
उन्हं करी सनानना
आलं कोरोना संकट..!
घरामंदी रहा बाबा
नको शेफारून जाऊ,
पोलिसांच्या पडे लाठ्या
येती मग नाकी नऊ..!
सण पाडव्याचा करा
सुखे होऊन साजरा,
आहे सण हा वर्षाचा
गुढी प्रेमाची उभारा...!
स्वच्छ ठेवा घरादारा
जाळा कोरोना विषाणू
राखा स्वच्छता घराची
जाई संकट हरूनी...!
मनातुनी काढा तिढा
सण सुखाचा आलाया,
मन शांत ठेवा सारे
लागे कोरोना जळाया...!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२५/३/२०२० बुधवार
[25/03, 17:44] Gjendra: *सदिच्छा रचना*
*गुढी लाजरी साजरी*
माझ्या दारामंदी उभी
गुढी पैठणी साडीची,
गळो मोह नी मत्सर
जळो काया हो खोडीची..!
काठी उंच ती वेळूची
गुढी साठी मी बांधली,
शोभे जशी लावण्याची
साडी मिऱ्यांने घातली...!
वर तांब्याचा कळस
त्यास कुंकवाचा टिळा,
खाली वेळूच्या भोवती
सडा रांगोळीचा केला...!
गुढी लाजरी साजरी
दारापुढे उभारली,
पायगुण हा गुढीचा
घरादारा शोभा आली...!
करू गोड धोड काही
दावू नैवेद्य पोळीचा
सण वर्षाचा साजरा
करू गुढी पाडव्याचा...!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२५/३/२०२९ बुधवार
[25/03, 21:56] Gjendra: *सदिच्छा रचना*
*गुढी पाडवा*
सण पाडव्याचा आला
खिरपुरी केली घरी,
दोन घास आनंदाचे
सारे एकोप्याने भरी..!
तोंडी लावायला केली
बटाट्याची तेज भाजी
गोड नातवंडा संगे
खाई लेकरांची आजी...!
गुढी पाडव्याच्या दिशी
सारे जेवाया बसले,
पाची पकव्वान्न ताटी
कसे नटून हसले...!
खिरपुरी कुरडई
भजी पापड तळले,
सणा वाराचे महत्त्व
जन्मा येऊनी कळले..!
सण चैत्राचा हा येवो
सौख्य मांगल्य घेऊनी
सणवार मुहूर्ताचा
गुढी पाडवा होऊनी...!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२५/३/२०२० बुधवार
[26/03, 07:31] Gjendra: *मैलामैलाचं अंतर*
दूर रहा माझ्या पासून
एकदा सांगून पाहायचं
काय दडलंय मनामधी
कधीतरी बोलायचं..!
स्वप्नी रंगवलेले क्षण
भिजून अश्रूंत या गेले,
मोह तुला भेटण्याचा
मन अधीर नसते झाले..!
ओल हृदयाची खोल
खपली कशी धरायची,
घाव अति गहिरे झाले
जखम कधी भरायची...!
गर्द हिरव्या झाडांचा
जसा पाचोळा गळावा,
दुःखाला नाही सीमा
भोग माझा मी भोगावा..!
सुंदर शांत रूप तुझे
डोळ्यामध्ये साठविले,
पापण्यांच्या कडापाशी
दुःख तुझे मी गोठविले..!
तुझे असणे जीवनात
जगण्याला मिळे अर्थ,
सुखी रहावे तू सदा
मन नाही माझे धूर्त...!
प्राण कंठाशी ठेवुनी
आर्त भावना ओलविण,
पडो मैलामैलाचं अंतर
वाट तुझी मी पाहिणं...!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२६/३/२०२० गुरुवार
[26/03, 09:15] Gjendra: *तू येशील परतून*
दिवसागणिक आठवण
वाढत जातेय हृदयात,
कधीतरी येईल नवी सकाळ
तुझ्या मिठीत विसावण्याची
याची खात्री आहे..!
पण मैत्रीच्या सावटाखाली
तेव्हाही दुःख कमी नव्हते
आणि आजही कमी नाही,
ओघळणाऱ्या अश्रूंचा लोंढा
दिवसेंदिवस वाढतच आहे,
देवा बदलेल का तुझी नियती
जीवन माझे सुकर होण्यासाठी..!
आत्मा ही आता रडतो आहे
दुःख आरंभल्यापासून,
क्षण प्रति क्षण आस एकच आहे
तू येशील परतून कधीतरी,
आसवे माझी पुसण्यासाठी..!
©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२६/३/२०२० गुरुवार
No comments:
Post a Comment