("उद्या मैत्रीचा दिवस म्हणून
एक कविता केलिये
आवडली तर लाईक करा.....!")
मुरझलेल्या मैत्रीला आपल्या थोडीशी बाग दे,
मित्रा मैत्रीला आपल्या सुंदरशी हाक दे....।।धृ।।
दूर आहेस मजपासुन तरी या ह्दयात आहे,
चुकलं होतं कुणाचं अजूनही मनात आहे,
ह्दयातल्या आठवणीचां मज थोडासा भाग दे,
मित्रा मैत्रीला आपल्या सुंदरशी हाक दे....।।1।।
किती दिवस असं सांग दूर दूर रहायचं,
आधी बोलेल कोण हेका पाहत बसायचं,
येण्यासाठी ह्दयात तुझ्या मज एक माग दे,
मित्रा मैत्रीला आपल्या सुंदरशी हाक दे ....।।2।।
सोड रे आता जुणं सारं थोडंसं विसरून जा,
उद्या आहे मैत्रीचा दिवस एक आठवण देऊन जा,
ताठरलेल्या मैत्रीला आता थोडासा वाक दे,
मित्रा मैत्रीला आपल्या सुंदरशी हाक दे....।।3।।
कवी:- गजेंद्र कचरु काळे
ढवळापुरीकर
मो:- 9623714011

No comments:
Post a Comment